गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवांपूर्वीच म्हटले होते की BDD चाळीत जे अधिकारी राहतात आणि जे निवृत्त झाले आहेत त्यांना घर भेटणार पण त्यासाठी त्यांना ५० लाखांची किंमत मोजावी लागेल. या संदर्भात आज वरळी येथील BDD चाळीत आंदोलन करण्यात आले आहे.
#MumbaiPolice #BDD #BDDChawl #FreeHouses #JitendraAwhad #KalidasKolambkar #SanjayPandey #DilipWalsePatil #SharadPawar #UddhavThackeray #BJP #HWNews